Surprise Me!

Interview : Akhilendra Mishra | Surya Music Launch | आता हिंदीमध्ये काम करायची इच्छा नाही

2022-12-23 1 Dailymotion

६ जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणाऱ्या सूर्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच थाटात पार पडला. या वेळी अभिनेते अखिलेन्द्र मिश्रा यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे आणि आता त्यांना हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम का नाही करायचं ह्या मागचं कारण सांगितलंय. पहा ही खास मुलाखत.<br />

Buy Now on CodeCanyon